Sanjay Ghatge : "आलमट्टीची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला पुराचा बसणार फटका अन् शेतकरी होणार उद्‌ध्वस्त"

Sanjay Ghatge on Almatti Dam : आलमट्टी धरणामुळे कोल्हापूरमधील १२९ गावे पूरबाधित होतात. सध्या या धरणाची उंची ५१९.६ मीटर इतकी असून, ती ५२४.२६ मीटर पर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नात आहे.
MLA Sanjay Ghatge on Almatti Dam
MLA Sanjay Ghatge on Almatti Damesakal
Updated on

म्हाकवे :‌ आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी मिळाल्यास कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील काही भागाला पुराचा फटका बसणार आहे. येथील शेतकरी (Farmer) उद्‌ध्वस्त होतील. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचा (Maharashtra Irrigation Federation) कायमच विरोध राहील’, अशी माहिती माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी पत्रकार परिषदेत दिली. केनवडे (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com