Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बच्चे सावर्डेत शेळी ठार
Kolhapur News : बापूसो आनंदराव बच्चे यांच्या शेतात (सातवे, ता. पन्हाळा) येथील बिरू लखू आंब्रे यांचा शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता. बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील खडी विभागात सावर्डे-कांदे रोडजवळील शेतात बसलेल्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून शेळीला ठार केले.