Sugarcane burnt : गुडाळला शॉर्टसर्किटमुळे वीस एकरांतील उस जळाला
Kasbah Tarle News : गुडाळ येथील तळे व माणकांड अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये अंदाजे तीस शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथे आज शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्यामुळे सुमारे वीस एकर क्षेत्रांतील ऊस जळाला. गुडाळ येथील तळे व माणकांड अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली.