
Kolhapur Police : मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्ती करून अश्लील व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अनुपम मनोहर दाभाडे (वय ३५, रा. व्यंकटेश रेसिडेन्सी, इंगळेनगर) असे त्याचे नाव आहे. सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.