
आज सकाळपासून हवेतील गारवा वाढला आहे. थंडी जाणवू लागली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे.
हिवाळ्यासारखे वातावरण झाले आहे.
Koyna and Chandoli Dams : चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे. त्यासाठी नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी पाच वाजता कृष्णा नदीची आयर्विन पुलाजवळील पातळी १५.६ फूट होती.