

Dr. S.V. Sharma
sakal
कोल्हापूर : 'अमेरिका, रशिया अशा देशांच्या तुलनेत भारताने अंतराळ संशोधन उशिरा सुरू केले. पण, या क्षेत्रात इतर देशांना जमणार नाहीत, अशा मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. ‘हम लेट है पर लेटेस्ट है...’, अशा शब्दांत अंतराळ शास्त्रज्ञ आणि इस्त्रोचे माजी उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा यांनी आज भारताच्या संशोधनाची दमदार कामगिरी मांडली.