IRCTC confirmed ticket name change process
esakal
कोल्हापूर : ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागल्यास प्रवाशांचे कन्फर्म रेल्वे तिकीट वाया जाऊ नये, यासाठी भारतीय रेल्वेने तिकीट ट्रान्स्फर करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नियमांनुसार प्रवासी त्यांचे कन्फर्म तिकीट कुटुंबातील सदस्यांच्या किंवा ठरावीक गटातील इतर व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित करू (IRCTC confirmed ticket name change process) शकतात.