Indian Railway Travel Rules
esakal
कोल्हापूर : रेल्वेतून प्रवास करताना किंवा रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे अथवा मोठ्या आवाजात बोलणे प्रवाशांना महागात पडू शकते. या प्रवाशांवर थेट रेल्वे कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा व एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाने दिला (Fine for playing loud music on Indian Railways) आहे.