Shooter Rahi Sarnobatesakal
कोल्हापूर
Shooter Rahi Sarnobat : राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती पण आठ वर्षे पगारचं नाही, जगभरात देशाचं नाव करूनही बेदखल
Rahi Sarnobat Salary Issue : बारा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
Olympian Shooter Rahi Sarnobat : ऑलिंपियन नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून २०१४ मध्ये राज्य शासनाने नियुक्ती केली. तिला तीन वर्षे पगार मिळाला; मात्र प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून राज्य शासनाने आजतागायत तिचा पगार काढलेला नाही. आजही ती देशासाठी खेळत आहे. यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेत आज आमदार अमित गोरखे यांनी प्रश्न उपस्थित केला.