Who is Dr Sriram Saran?
esakal
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने अंतराळातील १९९९ एक्स ए १६९ या लघुग्रहाला डॉ. श्रीराम सरन यांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ते अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये ग्रहरडार शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत (ISRO scientist asteroid honour) आहेत.