

IT Park Land Transfer Kolhapur
esakal
IT park land acquisition : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारा आयटी पार्क साकारण्यासाठी शेंडापार्क येथील ८५ एकर जागा आज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात मिळाली. लवकरच जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित होईल.