Panhala Pavan Khind Trek : सह्याद्रीच्या कडेकपारीत दुमदुमणार १२ ट्रेकींग मोहिमा, पन्हाळा–पावनखिंड मोहिमेच्या तारखा ठरल्या; इतिहास, साहस आणि निसर्गाचा संगम

Pavan Khind history : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा–पावनखिंड पदभ्रमंतीत इतिहास, साहस, निसर्ग आणि प्रेरणेचा अनोखा अनुभव मिळणार आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत 'जय शिवाजी... जय भवानी'चा जयघोष दुमदुमणार आहे.
Panhala Pavan Khind Trek kolhapur

Panhala Pavan Khind Trek kolhapur

esakal

Updated on

Panhala to Pavan Khind Trek : (उत्तम महाडीक) : जुलै महिना सुरू होताच हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि गिर्यारोहकांना ओढ लागते ती पन्हाळा–पावनखिंड पदभ्रमंतीची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून, मुसळधार पावसात, चिखलमय वाटा तुडवत आणि 'हर हर महादेव... जय शिवाजी... जय भवानी...'च्या घोषणांनी आसमंत दुमदुमवत ही ऐतिहासिक पदभ्रमंती दरवर्षी नव्या उत्साहात पार पडते. गेली चार दशके विविध संस्था या प्रेरणादायी परंपरेचा अविरतपणे वारसा जपत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com