

Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
esakal
Jayant Patil Devendra Fadnavis travelled together : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार उद्या (१० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्याआधी आज (९ ऑगस्ट) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई ते कोल्हापूर असा विमान प्रवास केला. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते.