

Sangli Miraj Kupwad Politics
esakal
Former Mayor Joins Mahayuti : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेत्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेमधील अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री पुण्यात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.