

Jaysingpur Municipal Election
sakal
जयसिंगपूर : येथील पालिकेसाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निकालाचे शहरात अंदाज आणि तर्कही लावले जात आहेत. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दरबारात कौल कुणाला, याची चर्चा शहरात रंगली आहे.