Cold storage facility
sakal
कोल्हापूर
Jaysingpur PHC : अपघात, संशयित मृत्यूंसाठी दिलासा! जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक शवविच्छेदन गृह
Cold storage facility : जिल्ह्यात सर्वाधिक शवविच्छेदन होणाऱ्या जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृह अखेर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झाले असून मृतदेहांची हेळसांड थांबणार आहे.
जयसिंगपूर : जिल्ह्यात सर्वाधिक पोस्टमार्टेम होणाऱ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृह अत्याधुनिक बनले आहे. अनेक वर्षांपासून शवविच्छेदन गृह अद्ययावत बनवावे, अशी मागणी होत होती. यामुळे मृतदेहांची हेळसांड थांबणार आहे.

