Indian Woman Politics USA: जयसिंगपूरच्या पोरी लै भारी! अमेरिकेतील प्रमुख शहराच्या उपमहापौर उर्मिला पुरंदरेंची झाली निवड
Maharashtra Woman Global Achievement : जयसिंगपूरसाठी अभिमानाची बातमी. अमेरिकेतील प्रमुख शहराच्या उपमहापौरपदी उर्मिला पुरंदरे यांची निवड; मराठी कर्तृत्वाचा जागतिक ठसा.
Jaysingpur News International : जयसिंगपूरच्या सुकन्या उर्मिला अशोक पुरंदरे-अर्जुनवाडकर यांची अमेरिकेतील न्यूजर्सी प्रांतातील होपवेल टाउनशिपच्या उपमहापौरपदी निवड झाली.