

Family harassment crime news
esakal
Kolhapur Crime Breaking : चिपरी (ता. शिरोळ) येथील सौ. कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) यांनी आज अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला. कोमल हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी आज जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.