ब्रेकिंग - दख्खनचा राजा श्री.जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद....

Jotiba Temple closed for darshan
Jotiba Temple closed for darshan
Updated on

कोल्हापूर -  दख्खनचा राजा जोतिबा मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी  मा.जिल्हाअधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशावरून श्री.क्षेत्र जोतिबा डोंगर येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.त्यानुसार आज रविवार दि.15 मार्च 2020 रोजी श्री.जोतिबा मंदिर पहाटे पाच पासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.मध्यरात्री पासुनच दर्शनाला आलेल्या भाविकांना मंदिर बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आलाय.या मुळे जोतिबाच्या चैत्र यात्रेवर देखील कोरोनाचे गडद सावट निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com