Kolhapur Jyotiba Palkhi : जोतिबा यात्रेनिमित्त शहरात भव्य पालखी सोहळा; भाविकांची मोठी गर्दी

Hindu festival procession: जोतिबा यात्रेनिमित्त शहरात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
religious event

religious event

sakal

Updated on

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा यात्रेनिमित्त आज येथील जोतिबा रोडवरील जोतिबा मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा सजला. मंदिरात सकाळी सात वाजता मूर्तीवर महाभिषेक झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com