Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

Leopard Spotted at Jyotiba Hill in Kolhapur : जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. वारंवार दर्शनामुळे भाविक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
CCTV captures leopard in Kolhapur

CCTV captures leopard in Kolhapur

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : जोतिबाच्या डोंगरावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाला. रात्री त्याने या परिसरातील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न (CCTV leopard captured in Kolhapur) केला. काल पोहाळेतील मधला माळ, काटकर शेत या परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com