

Devotees gather in large numbers at Jyotiba Temple in Kolhapur during the holiday rush.
sakal
जोतिबा डोंगर : क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे सलग तीन दिवस सुट्यांमुळे आज जोतिबा डोंगराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांनी दिवसभर डोंगर गजबजला. आज महाराष्ट्र कर्नाटकातील लाखभर भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. पहाटे पाचपासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता तर डोंगर