Kagal Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर कागलजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार उलटली

what caused kagal highway accident : कागलजवळ पुणे–बंगळूर महामार्गावर कार व दुचाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर मोटारीतील तिघे जण गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.
kagal accident pune bangalore highway

kagal accident pune bangalore highway

esakal

Updated on

कागल : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ मोटार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार (kagal accident pune bangalore highway) झाला, तर मोटारीतील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दादासो महादेव सोनुले (वय ४१, रा. वंदूर, ता. कागल) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com