

Hasan Mushrif Promises Transformational Development
sakal
कागल : ‘विकासाच्या पटलावर कागलची वेगळी ओळख निर्माण झालेलीच आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या सहयोगाने आणि कागलवासीयांच्या पाठबळावर कागल शहराला स्वर्ग बनविल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.