

Municipal Election Aftermath Clash
sakal
कागल : कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सिस्टीम लावण्याचा कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी दोन सिस्टीमचे मिक्सर काढून जप्त केले, तर मिरवणुकीत नसताना किरकोळ वादातून दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये डोक्यात लागल्याने एक तरुण जखमी झाला.