Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

Kagal dumper accident : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात डंपरचा स्पर्श विद्युत तारांना झाल्याने चालकाला जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
Kolhapur kagal electric shock Accident News

Kolhapur kagal electric shock Accident News

esakal

Updated on

Kolhapur Kagal dumper accident : डंपरचा स्पर्श विद्युत तारांना झाला. त्याचा धक्का चालकाला बसून चालकाचा जागीच मृत्यू झाला. काळम्मा-बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याजवळ रस्त्याकडेला पंक्चर काढण्याच्या दुकानाजवळ आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. योगेश ऊर्फ राजेंद्र बाळू बारड (वय २७, रा. चिमगाव ता. कागल) असे चालकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com