

Land Dispute Assault Case
sakal
कागल: शेतजमिनीच्या वादातून ८१ वर्षांच्या वृद्धास कागल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मारहाण करण्यात आली, तर याच प्रकरणात मौजे सांगाव येथे एका महिलेला मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांबाबतच्या परस्परांविरोधी तक्रारी कागल पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.