

Kolhapur district ACB latest news
esakal
Bribe Demand Government Office : नरेंद्र बोते : फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शिवराम कृष्णा कोरवी (वय ५३, रा. हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या दप्तरीचे नाव आहे. फाळणी नकाशासाठी कोरवी याने दीड हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती, त्यावेळी तडजोडीअंती एक हजार रुपये स्विकारताना आज तो रंगेहात पकडला गेला.