

Kagal Politics
sakal
कागल: कागल नगरपरिषद निवडणुकीस नऊ वर्षांनी रंग चढू लागला आहे. विशेष म्हणजे, यावेळी तिसऱ्यांदा थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्ष पद खुले झाल्याने पुन्हा महिलेला संधी मिळणार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत सर्व राजकीय पक्षाकडून सस्पेन्स कायम आहे.