Mayor Candidates: नगराध्यक्षपदाकरिता पाच उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी २२ जागांसाठी एकूण १११ उमेदवारांपैकी ६४ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. नगरपरिषद निवडणुकीसाठी आज माघारीचा अंतिम दिवस संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
कागल: नगरपरिषद निवडणुकीसाठी आज माघारीचा अंतिम दिवस संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदाकरिता पाच उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी २२ जागांसाठी एकूण १११ उमेदवारांपैकी ६४ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.