Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल
Political Strategy to Win Support : कागल नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा वेग वाढला असून, पक्ष, अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्व गटांनी राजकीय व्यूहरचनेची शर्थ केली आहे. काही उमेदवारांनी मागे हटून पॅनेलना समर्थन दिले आहे.
कागल : कागल नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा वेग वाढला असून, पक्ष, अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सर्व गटांनी राजकीय व्यूहरचनेची शर्थ केली आहे. काही उमेदवारांनी मागे हटून पॅनेलना समर्थन दिले आहे.