

Kagal alliance
sakal
कोल्हापूर: कागलमधील कट्टर विरोधकांच्या युतीमागे विकासाचा किंवा जनहिताचा कोणताही हेतू नाही. एका नेत्याला त्यांच्या गैबी चौकातील वाड्यावरील आरक्षणाचा प्रश्नी मार्गी लावायचा आहे, तर दुसऱ्या नेत्यांना ईडीच्या चौकशीतून सुटका मिळवायची आहे.