

Mushrif–Ghatge Alliance
sakal
कोल्हापूर: दोन दिवसांत मुंबईतून किल्ल्या फिरल्या आणि त्याचा कागलमध्ये भूकंप झाला. राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रू नसतो, हे कागलच्या राजकारणातून आज पुन्हा एकदा दिसून आले. यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली, त्याला मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे या दोघांनी साथ दिली