

Kolhapur Politics
sakal
कोल्हापूर: धक्कादायक निकाल, प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या आश्चर्यकारक आघाड्या, यांमुळे राजकीय विद्यापीठ अशी ओळख निर्माण झालेल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात झालेल्या आघाडीवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत.