Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Kagal Flyover Project on Pune-Bengaluru National Highway : कागल शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर २९५ कोटींच्या निधीतून एक किलोमीटर लांबीचा ५० पिलरचा उड्डाणपूल उभारला जाणार असून, दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Hasan Mushrif Performs Foundation Ceremony

Hasan Mushrif Performs Foundation Ceremony

esakal

Updated on

कागल : ‘येथे राष्ट्रीय महामार्गावर पिलरचा पूल होणे आम्हा कागलकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कागलमधून जाणारा हा पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर पूल (Kagal Pune Bengaluru highway flyover) बनेल,’ अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur 10 Km Flyover Project Details
Dombivli-Thakurli Parallel Flyover
Karad Pune Bengaluru Highway flyover
Karad flyover streetlight testing
Marathi News Esakal
www.esakal.com