Kagal Child Death : हृदयद्रावक! नारळाचे झाड घरावर कोसळून झोपलेला लहान मुलगा ठार; छताचा पत्रा फाटून ओंडका पडला अंगावर, नेमकं काय घडलं?

10 year old boy killed in coconut tree collapse : सिद्धनेर्ली (कागल) येथे वाऱ्यामुळे वाळलेले नारळाचे झाड घरावर कोसळून चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय आयुष चौगुलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Ayush Chougule death in Siddhanerli village

Ayush Chougule death in Siddhanerli village

esakal

Updated on

कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत चौथीत शिकणारा आयुष अक्षय चौगुले (वय १०) या निष्पाप मुलाचा मृत्यू (Siddhanerli village accident news) झाला. वाळलेले नारळाचे झाड अचानक घरावर कोसळले. घराच्या पत्रा फाटून तेथे भगदाड पडले. त्यातून तुटलेल्या झाडाचा ओंडका थेट झोपेत असलेल्या आयुषच्या अंगावर पडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आयुषचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com