Kagal Highway Accident : कागल राज्यमार्गावर भीषण अपघात, दोघे दुचाकीस्वार ठार; बाळूमामा दर्शनासाठी जाताना काळाचा घाला

Kagal accident latest news : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल राज्यमार्गावर भीषण अपघात; बाळूमामा दर्शनासाठी जात असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू. घटनेने परिसरात हळहळ.
Kagal road accident

Kagal road accident

esakal

Updated on

Kagal state highway crash : कागल-निढोरी राज्यमार्गावर बामणी फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू; तर पाठीमागे बसणारे दोघे जण गंभीर जखमी झाले. अविनाश भीमराव पाटील (वय ३२, कोगील खुर्द, ता. करवीर) आणि अविनाश विलास झेंडे (मोहरे, ता. पन्हाळा) अशी मृतांची, तर शहाजी परीट (कोगील खुर्द) व सूरज गणपती पाटील (वय २८, साळशी, ता. शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif Performs Foundation Ceremony
Kagal Farmer Accident
woman dies shortly after delivery in Kagal
Kagal Peth Naka Highway latest update
Marathi News Esakal
www.esakal.com