

Political leaders discuss seat-sharing as alliances take shape ahead of Kagal ZP
sakal
जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच कागल तालुक्यात नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळवा सुरू झाली. मात्र, आता संजय घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येण्याच्या हालचाली थंडावल्या.