Sister Dies After Brother’s Funeral : शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दु:खाचा आणखी एक आघात झाला. भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचा परतीच्या प्रवासात झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला
इटकरे/नवेखेड : भावाचा अंत्यसंस्कार उरकून परत जाणाऱ्या मोटारीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात बहिणीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कणेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारी रात्री ही घटना घडली.