
कोल्हापूर : आलमट्टी धरणातील पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरवर नियंत्रित ठेवू, तसेच आवश्यकता असल्यास हिप्परगी धरणातून पाणी विसर्ग करू, अशी ग्वाही कर्नाटक शासनाने दिली. तसेच महापुराच्या कालावधीत सर्वा विभागांमध्ये आंतरराज्य समन्वय ठेवण्याच्या सूचनाही दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.