Kolhapur PS : करवीर, कागल सभापतिपदी  महायुतीचे पाटील

Mahayuti Win : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि कागल पंचायत समितीच्या सभापती निवडीत महायुतीने जोरदार सत्ता मिळवली आहे. करवीर पंचायत समितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे साताप्पा पाटील सभापती, तर भाजपच्या दीपाली पाटील उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या
Newly elected chairpersons

Newly elected chairpersons

sakal

Updated on

कुडित्रे : करवीर पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे साताप्पा धोंडिराम पाटील (कुरुकली), तर उपसभापती भाजपच्या दीपाली संजय पाटील (पाचगाव) यांची बिनविरोध निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com