
कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights):
राधानगरी, भुदरगड, करवीर आणि पन्हाळा पंचायत समितींचे सभापतीपद खुले ठेवण्यात आले.
शिरोळ व हातकणंगले पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाले.
जिल्ह्यातील एकूण १२ समित्यांपैकी २ अनुसूचित जाती, ३ ओबीसी आणि ७ सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित; प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडली.
Kolhapur Political News : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समितीच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात काढण्यात आली. यामध्ये राधानगरी, भुदरगड, करवीर, पन्हाळा पंचायत समिती सभापतिपद खुले; तर शिरोळ आणि हातकणंगले येथील पद अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाले.