Kolhapur ZP–PS Results : करवीरमध्ये सत्तेची समीकरणे बदलली; पंचायत समितीत राष्ट्रवादी-भाजप सत्तेकडे

Karveer Taluka Political : करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकालांनी राजकीय चित्र पूर्णतः बदलले आहे. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयाने राष्ट्रवादी गटाने वज्रमूठ दाखवली
Rally after Zilla Parishad and Panchayat Samiti election result

Rally after Zilla Parishad and Panchayat Samiti election result

sakal

Updated on

कुडित्रे : करवीर तालुक्यातील सर्वात जास्त उत्कंठा लागून राहिलेल्या पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघातील विजयानंतर राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी    एकच जल्लोष केला. या निकालाकडे जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मतदारांचे लक्ष लागून राहिले होते. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्यानंतर निष्ठावंत कार्यकर्ते, मतदारांनी उमेदवार राजू सूर्यवंशी यांना विजयी करत वज्रमूठ दाखविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com