

Sugarcane farmers supervising harvesting amid disputes over extra payments to cutters in Kasba Beed.
sakal
कसबा बीड : सध्या सर्वच साखर कारखान्यांचा ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे. ज्याचा तोडकऱ्याशी जास्त वशिला त्याचा ऊस लवकर तुटून जातो. वशिला कमी पडला की त्या शेतकऱ्यांच्या उसावर शेवटचा गुलाल पडला म्हणून समजायचा, अशी परिस्थिती आहे.