Kolhapur Wrestling : शाहू विजय गंगावेशच्या मल्लांचा परिश्रम: ऐतिहासिक आखाड्यात नव्या उमेदीचा श्वास
Kolhapur wrestlers achievements : खुराकाचा पहिला हप्त्यात दहा पोती हळद, दहा डबे सरकी तेल, दहा पोती लिंबू, २० किलो कापूर, दोन पोती काव, ५० लिटर दूध या पदार्थांचा समावेश होता. या खुराकामुळे या आखाड्याला नवसंजीवनी मिळाली.
कोल्हापूर : संस्थानकाळापासून कोल्हापूरकरांसह जगभरातील कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या राजर्षी शाहू खासबाग मैदानातील आखाड्यास आज आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून खुराकाचा पहिला हप्ता दिला.