

Action Committee Questions
sakal
कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात तब्बल ९२ लाख खर्चून लावलेले जंपिंग लॉन प्रत्यक्षात कुठे आहे? असा थेट सवाल करीत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दीड तासाहून अधिक महापालिका शहर अभियंत्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले.