Khidrapur’s Ancient History Under Fresh Study
esakal
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील श्री कोपेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामादरम्यान आज उत्खनन करताना प्राचीन मूर्तीचे अवशेष सापडले. याचे पुरातत्त्व अभ्यासकांसह सर्वांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले (Khidrapur Kopeshwar Temple) आहे.