Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी
Pune Bengaluru Highway Traffic : किणी पथकर नाक्यावर फास्टॅग स्कॅनिंगला विलंब झाल्याने वाहनांच्या तब्बल ५ किलोमीटर रांगा लागल्या. परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
Kolhapur Pune Highway Traffic : (संजय पाटील घुणकी) : राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील पथकर नाक्यावर गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली.