Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

Dr Bhushan Patwardhan Highlights Knowledge for Human Welfare: भारतीय ज्ञानपरंपरा, आयुर्वेद, योग आणि आधुनिक विज्ञान यांचा सेतू बांधणाऱ्या या तिन्ही पुस्तकांतून प्रज्ञानाच्या माध्यमातून मानवकल्याणाचा मार्ग उलगडत असल्याचे डॉ. भूषण पटवर्धन यांचे प्रतिपादन
Human Welfare Must Emerge From Knowledge Says Dr Bhushan Patwardhan at Three Book Launch by Sakal Prakashan

Human Welfare Must Emerge From Knowledge Says Dr Bhushan Patwardhan at Three Book Launch by Sakal Prakashan

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘लहान मुलांच्या पोशाखात, आहारात आणि बोलण्यात भारत दिसत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या वर्तनावर वाढत आहे. अशा काळात आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शिकवण त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज आहे. प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल’, असा विश्वास राष्ट्रीय संशोधक डॉ. भूषण पटवर्धन यांनी आज येथे व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com