Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

Kolhapur News: ऊसदराच्या मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना चारचाकी वाहनांना वाट करून देण्यावरून वाद झाला. जेवणाची पंगत सुरू असतानाही आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
Kognoli Toll Protest

Kognoli Toll Protest

esakal

Updated on: 

Kolhapur: ऊसदराच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोगनोळी टोलनाक्यावर मंगळवारी आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांमध्ये वाहनांना वाट करून देण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. या प्रकारामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com